Viral Video | इंधन दरवाढीमुळे खर्च कमी करण्यासाठी घोड्यावरून वीजबिल वसुली | Sakal

2022-04-05 75

पाटणा : इंधन दरवाढीमुळे खर्च कमी करण्यासाठी आता थेट घोड्यावरून वीजबिल वसुली करण्यात येत आहे. बिहारच्या वीज विभागात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने ही शक्कल लढवली आहे.

#ViralVideo #TrendingNow #BiharViralVideo #PetrolPriceDelhi #PetrolPriceMumbai #FuelPrices #PetrolDieselPrices #Shorts #Video #esakal #SakalMediaGroup

Videos similaires